शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    लोकसभा निवडणूक २०२४

    Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

    Read more

    महाराष्ट्र : मित्रपक्षांसमोर झुकायचं नाही, काँग्रेसचा पवित्रा; 'या' जागांवर लढण्याची तयारी

    महाराष्ट्र : लोक भूमिका कशी बदलतात कळत नाही?; रोहित पवारांचा अजित पवार-राज ठाकरेंवर निशाणा

    राष्ट्रीय : 'हा भाजपचा टॅक्स दहशतवाद', आयकर विभागाच्या नोटीशीवरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्लाबोल

    महाराष्ट्र : शरद पवार यांनी सांगितले साताऱ्यातील संभाव्य उमेदवार, एक दोन दिवसांत होणार घोषणा

    महाराष्ट्र : अमरावतीत महायुतीला धक्का, भाजपाला टेन्शन; नवनीत राणांविरोधात 'प्रहार'चा उमेदवार

    फिल्मी : जेव्हा तुमच्या मुलीला कुणीतरी...; कंगना राणौतच्या आईचे काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांना सडेतोड उत्तर

    सातारा : साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात कोण? श्रीनिवास पाटलांची निवडणुकीतून माघार; शरद पवार मोठा पत्ता काढणार

    कोल्हापूर : Lok sabha 2024: संजय मंडलिक 'भेटी'साठी आले, भाजप नेत्याने चांगलंच सुनावलं -video

    राष्ट्रीय : बिहारमध्ये लालूंनी काँग्रेसला अखेर खिंडीत गाठले; पाच पक्षांचे जागावाटप जाहीर, कोणाला किती?

    कोल्हापूर : इतकं प्रेम होतं तर शाहू छत्रपतींना बिनविरोध राज्यसभा का दिली नाही, संजय मंडलिकांचा सवाल