शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    लोकसभा निवडणूक २०२४

    Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

    Read more

    छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सीमेवर २६ चेकपोस्ट; संयुक्त नाकेबंदीतून प्रशासनाची करडी नजर

    महाराष्ट्र : मैत्रीपूर्ण लढतीचं जाहीर करू द्या, मग...; काँग्रेसच्या भूमिकेवर ठाकरे गटाचा इशारा

    महाराष्ट्र : संजय राऊतांचं प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर; चर्चा माझ्याशी नव्हती तर मविआसोबत...

    छत्रपती संभाजीनगर : बॅनर्स, पॉम्प्लेट, कटआऊट, पेंटिंगवर निर्बंध; परवानगीशिवाय वाहनांवर झेंडे लावण्यासही मनाईच

    पुणे : Baramati Lok Sabha Election : यु-टर्न... शिवतारेंंच्या मुखी चक्क 'सुविचार'; बारामतीमधील उमेदवारीवर दिले संकेत

    नागपूर : प्रकाश देवतळे यांचा काँग्रेसला रामराम; प्रदेशाध्यक्षांवर नाराजी 

    ठाणे : संजय राऊतांनी महायुतीची काळजी करु नये, आनंद परांजपे यांनी दिला सबुरीचा सल्ला

    राष्ट्रीय : दबंग पतींचं खासदारकीचं स्वप्न पत्नी करणार पूर्ण, बिहारमध्ये चार बाहुबलींच्या सौभाग्यवती रिंगणात

    अकोला : खर्च निरीक्षकांकडून निवडणूक यंत्रणेचा आढावा, निवडणूक खर्च निरीक्षक बी. ज्योतिकिरण जिल्ह्यात दाखल

    मुंबई : Video: साताऱ्यात शरद पवारांनी उडवली 'कॉलर'; उदयनराजेंच्या उमेदवारीवरही बोलले