शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    लोकसभा निवडणूक २०२४

    Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

    Read more

    अहिल्यानगर : दाटला हुंदका... आमदारकी सोडली; निलेश लंकेनी फुंकले लोकसभेचे रणशिंग

    अमरावती : लोकसभा निवडणूक : ९५४ अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘शो कॉज नोटीस’

    अहिल्यानगर : निलेश लंके यांचा आमदारकीचा राजीनामा, अहमदनगरमधून लोकसभा लढवणार

    मुंबई : बारामतीत सुळेंविरुद्ध पहिला उमेदवार; OBC बहुजन पार्टीकडून ९ जणांची १ ली यादी जाहीर

    महाराष्ट्र : संजय राऊतांवर टीका करणं ही फॅशन; सुषमा अंधारेंचा भाजपासह शिंदे गटाला टोला

    जालना : जालन्यात शिवसेनेचा बाण ‘कमळा’वर ताणलेलाच ! खोतकरांनी पुन्हा दानवेंवर साधला निशाणा

    ठाणे : नाशिकच्या जागेवर तिढा, हेमंत गोडसेंची उमेदवारी धोक्यात; CM च्या भेटीला ठाण्यात

    छत्रपती संभाजीनगर : नामांतर केलेल्या दोन्ही शहरावरून महायुतीचा पेच कायम; शिंदे गट ठाम, भाजपही मागे हटेना

    राष्ट्रीय : 'कधी ना कधी भाजपचे सरकार जाणार, मग...', राहुल गांधींनी दिला कठोर कारवाईचा इशारा

    राष्ट्रीय : दिल्लीत रामलीला मैदानात 'इंडिया' ताकद दाखवणार,केजरीवाल यांच्या अटकेविरोधात रणशिंग फुंकणार