शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    लोकसभा निवडणूक २०२४

    Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

    Read more

    राष्ट्रीय : सरकारी नोकऱ्यांत महिलांना ५० टक्के आरक्षण देणार, काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांची घोषणा

    महाराष्ट्र : तीन जागांचा गुंता सुटेना! आघाडीचे घोडे अडलेलेच; चर्चा होणार, पण आता दिल्लीतच

    राष्ट्रीय : काॅंग्रेसला आयकरचा १,८२३ कोटी रुपये दंड!

    राष्ट्रीय : काँग्रेसकडून ५ उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर; दोघांची अदला-बदली

    अमरावती : बच्चू कडूंचा महायुतीला 'दे धक्का'; राणांविरुद्ध 'प्रहार'कडून दिनेश बुब यांना उमेदवारी

    ठाणे : मुख्यमंत्रीच अज्ञातस्थळी... सर्व मंत्री अन् खासदार एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी

    वर्धा : शरद पवारांच्या उपस्थितीत माजी आमदार अखेर राष्ट्रवादीत; 'तुतारी'वर लढणार लोकसभा

    राजकारण : News & Views Live: महायुतीत जागांची ओढाओढी, ठाकरेंची शिंदेंवर कुरघोडी... Loksabha Election 2024

    राजकारण : आतली_बातमी Live: उद्धव ठाकरेंना मुस्लिमांचा वाढता पाठिंबा, कारण काय? Uddhav Thackeray Muslim Leader

    मुंबई : ... म्हणून मी लोकसभेच्या मैदानात; लंकेंनी सांगितलं दहशतीचं राज'कारण'