शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : 'या' मतदारसंघात तीन उमेदवार काेट्यधीश, संपत्तीत माेठी वाढ

मुंबई : “वसंत मोरेंचे राजकारण किती वजन, मोठा पाठिंबा मिळेल असे नाही”; शिंदे गटातील नेत्याचा टोला

राष्ट्रीय : कृषी, शिक्षण, आरोग्य क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान वापरणार - नरेंद्र मोदी

मुंबई : वॉर रूममधून उडाला प्रचाराचा भडका; द. मुंबईत राजकीय पक्षांची कॉर्पोरेट कार्यालये

मुंबई : ‘वर्षा’वर बैठकांचे सत्र! CM शिंदे-फडणवीस यांच्यात मध्यरात्री चर्चा, जागांचा तिढा सुटणार?

महाराष्ट्र : “प्रकाश आंबेडकरांनी MIMसोबत युती करावी, आमची दारे उघडी आहेत”: इम्तियाज जलील

महाराष्ट्र : “ठाण्यात निष्ठेचा इतिहास, PM मोदी जरी निवडणुकीला उभे राहिले तरी आम्हीच जिंकू”: सुषमा अंधारे

मुंबई : बॉलीवूडच्या अभिनेत्यांना नेते करण्याची गरज कोणाला?

ठाणे : मुख्यमंत्री ठाण्यातच, पण अज्ञातस्थळी...!; मंत्री, आमदारांचीही झाली नाही भेट

राष्ट्रीय : भाजप ४५० जागांवर गुढीपाडव्यापासून निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकणार