शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

कोल्हापूर : Kolhapur Politics: श्रीकृष्णाची भूमिका घेऊ पण सुदर्शन चक्र कोठून आणू, हसन मुश्रीफांचे सूचक विधान

राष्ट्रीय : Hema Malini : ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांच्या विरोधात मथुरेतून बॉक्सर विजेंदर सिंह लढवणार निवडणूक?

नागपूर : आचारसंहितेमुळे दोन महिने पट्टेवाटप ठप्प, मतमोजणीनंतर वाटपाला मिळणार गती 

मुंबई : Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिक शिवसेनेला नाहीच! 'महायुतीच्या चर्चेत माझं नाव आलं'; निवडणुकीबाबत भुजबळांनी दिले स्पष्ट संकेत

मुंबई : “बिच्चाऱ्या अंबादास दानवेंना का त्रास देताय? पण अमित देशमुख...”; देवेंद्र फडणवीस थेट बोलले

पुणे : 'तो' एक फोन आला अन् विजय शिवतारेंची बारामतीतून माघार; पत्रकार परिषदेत केला गौप्यस्फोट

सोलापूर : लोकसभेसाठी इच्छुक सात जणांची यादी वरिष्ठांकडे, १९ एप्रिल नंतर प्रकाश आंबेडकरांची सोलापुरात सभा

राष्ट्रीय : Priyanka Gandhi : हा पैसा गेला कुठे, भाजपा सरकार जनतेला कर्जात का बुडवतेय?; प्रियंका गांधी कडाडल्या

राष्ट्रीय : ‘मेमंथा सिद्धम’ने सुरू झाली निवडणुकांची रणधुमाळी, सर्वच पक्षांनी कसली कंबर

राष्ट्रीय : एका समोशासाठी कुठे 15, तर कुठे 7.50 रुपये माेजा; लस्सी अन् लिंबू पाण्याचेही दर ठरले