शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    लोकसभा निवडणूक २०२४

    Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

    Read more

    महाराष्ट्र : पराभवाच्या भीतीमुळेच विजयी होणाऱ्या काँग्रेस उमेदवारांचा भाजपाकडून छळ, काँग्रेसचा गंभीर आरोप  

    महाराष्ट्र : पाठीत खंजीर खुपसला; सिल्व्हर ओकवरील बैठकीत तर तुम्ही...; आंबेडकरांचा राऊतांवर गंभीर आरोप

    महाराष्ट्र : ना CM शिंदे, ना फडणवीस; अजित पवार गटाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महायुतीचे कुणीच नाही!

    ठाणे : “...तर आनंद दिघेंचा पुतण्या म्हणून १०० टक्के निवडणूक लढेन”; केदार दिघे स्पष्टच बोलले

    मुंबई : NCP शरद पवार गटही उद्धव ठाकरेंवर नाराज; निर्णयाचा फेरविचार केला तर ठीक, अन्यथा...

    राष्ट्रीय : पक्षाने उमेदवारी नाकारली, धक्का बसल्याने केलं विषप्राशन, तामिळनाडूतील ज्येष्ठ नेत्याचा मृत्यू 

    फिल्मी : Kangana Ranaut : चित्रपट फ्लॉप होत असल्याने राजकारणात एन्ट्री?; शाहरुखचं नाव घेत कंगनाने सांगितलं 'सत्य'

    महाराष्ट्र : जागावाटपावरून पेच, आघाडी धर्माची आठवण; भाजपाविरोधी INDIA आघाडीची घडी विस्कटणार?

    नागपूर : काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द; पती शामकुमार होऊ शकतात उमेदवार

    महाराष्ट्र : आपण गुवाहाटीला का गेलो? युतीसोबत का आहोत? नवनीत राणांसंदर्भात बोलताना बच्चू कडू यांनी सगळंच सांगितलं!