लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
मराठवाडा- विदर्भ सीमेवरील चेकपोस्टवर क्रुझरमधून १५ लाखांची रोकड जप्त - Marathi News | 15 lakh cash seized from cruiser at check post; Action on Marathwada- Vidarbha border | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मराठवाडा- विदर्भ सीमेवरील चेकपोस्टवर क्रुझरमधून १५ लाखांची रोकड जप्त

निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू केली असून, मुख्य मार्गांवर तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. ...

"डॉक्टर म्हणाले, साहेबांनी माझे बिन टाक्याचे ऑपरेशन केले" - Marathi News | The doctor said, sir, I have been operated without stitches says tushar shewale | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"डॉक्टर म्हणाले, साहेबांनी माझे बिन टाक्याचे ऑपरेशन केले"

एम.जी रोडवरील काँग्रेस कार्यालयात शहर व जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला ...

इंडिया आघाडीतील नेत्यांमध्ये पंतप्रधान होण्याची क्षमता नाही; माजी पंतप्रधानांचा मोठा दावा... - Marathi News | HD Deve Gowda On PM Modi: Leaders of India Alliance are not capable of being Prime Minister; Big claim of former prime minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया आघाडीतील नेत्यांमध्ये पंतप्रधान होण्याची क्षमता नाही; माजी पंतप्रधानांचा मोठा दावा...

HD Deve Gowda On I.N.D.I.A: 'पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी, हेच एकमेव पर्याय आहेत.' ...

Fact Check: अरुण गोविल यांनी दलित घरात जेवायला नकार दिल्याचा दावा खोटा, व्हिडीओ बनावट! - Marathi News | fact check bjp candidate arun govil from meerut viral video on social media refusing food at dalit is fake | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :अरुण गोविल यांनी दलित घरात जेवायला नकार दिल्याचा दावा खोटा, व्हिडीओ बनावट!

Arun Govil Viral Video Fact Check: मेरठ मतदारसंघातून भाजपाकडून तिकीट मिळालेले अरूण गोविल यांच्या व्हिडीओमागचे नेमके सत्य काय, जाणून घ्या ...

...तर मी निवडणुकीतून माघार घेणार; अर्ज भरल्यानंतर विशाल पाटलांचं मोठं वक्तव्य - Marathi News | then I will withdraw from the election congress Vishal Patil big statement after filling the application form | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :...तर मी निवडणुकीतून माघार घेणार; अर्ज भरल्यानंतर विशाल पाटलांचं मोठं वक्तव्य

Sangli Lok Sabha: उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना विशाल पाटील यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. ...

नेत्यांनी बुक केली हेलिकॉप्टर, इकडून तिकडे जाताना दिसतायत; एका मिनिटाचे भाडे किती? - Marathi News | During the elections the demand for helicopters increased How much is the fare | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेत्यांनी बुक केली हेलिकॉप्टर, इकडून तिकडे जाताना दिसतायत; एका मिनिटाचे भाडे किती?

देशात लोकसभा निवडणुकांची जोरदार चर्चा सुरू आहे, सर्वच राजकीय पक्ष हेलिकॉप्टरचा मोठ्या वापर करत असल्याचं दिसत आहे. ...

सासूचे चार दिवस संपलेत, आता सुनेचे चार दिवस येऊ द्या- अजित पवार - Marathi News | ajit pawar sharad pawar Mother-in-law's four days are over, now the daughter-in-law's four days have begun | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सासूचे चार दिवस संपलेत, आता सुनेचे चार दिवस येऊ द्या- अजित पवार

पूर्वी तालुक्यातून एकच सभा घेत होते. मात्र, आता पळावे लागत असल्याचा टोला अजित पवार यांनी शरद पवारांचे नाव न घेता लगावला... ...

सांगलीतील नेते महाविकास आघाडीसोबत, दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची बंडखोरीला साथ - Marathi News | Vishal Patil, who rebelled for the Sangli Lok Sabha, took a district level gathering of activists | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील नेते महाविकास आघाडीसोबत, दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची बंडखोरीला साथ

सांगली : महाविकास आघाडीकडून काँग्रेसची उमेदवारी मिळाली नसल्यामुळे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी मंगळवारी बंड करीत कार्यकर्त्यांचा जिल्हास्तरीय ... ...