लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
माढ्यात उत्तम जानकर-मोहिते दिलजमाई?, भाजपसाठी टेन्शन - Marathi News | Vijaysinh Mohite-Patil and Uttam Jankar will join forces in Madha Lok Sabha constituency?, tension for BJP | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माढ्यात उत्तम जानकर-मोहिते दिलजमाई?, भाजपसाठी टेन्शन

कट्टर विरोधक एकत्रचे संकेत : विमानवारी करूनही हेलकावे  ...

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप उपक्रमाच्या माध्यमातून सर्व स्तरावरुन जनजागृती  - Marathi News | public awareness at all levels through sweep activities to increase voter turnout | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप उपक्रमाच्या माध्यमातून सर्व स्तरावरुन जनजागृती 

कल्याण लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी त्यांच्या कार्यालयात संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली. ...

माजी आमदार चंद्रकांत गोसालिया काँग्रेसवर नाराज, मुलाच्या कामांकडे पक्षश्रेष्ठींनी दुर्लक्ष केल्याचा आरोप - Marathi News | Former MLA Chandrakant Gosalia is angry with the Congress, alleging that party leaders have neglected his son's work. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माजी आमदार चंद्रकांत गोसालिया काँग्रेसवर नाराज, मुलाच्या कामांकडे पक्षश्रेष्ठींनी दुर्लक्ष केल्याचा आरोप

उत्तर मुंबईत काँग्रेसला उमेदवार मिळत नसल्याने चंद्रकांत गोसालिया यांनी बोलून दाखवली खदखद ...

ठाण्यात तलावपाळीवर मतदान जनजागृती मोहीम - Marathi News | vote awareness campaign in thane for lok sabha election 2024 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात तलावपाळीवर मतदान जनजागृती मोहीम

या जनजागृती मोहिमेस नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ...

सांगलीच्या जागेसाठी पटोले, थोरात, कदमांमध्ये मध्यरात्री खलबते; नागपूरच्या हॉटेलात चर्चा - Marathi News | Nana Patole Balasaheb Thorat Vishwajeet Kadam discuss over Sangli Lok Sabha seat Congress Equation in Nagpur Hotel | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सांगलीच्या जागेसाठी पटोले, थोरात, कदमांमध्ये मध्यरात्री खलबते; नागपूरच्या हॉटेलात चर्चा

सांगलीच्या जागेवरून काँग्रेसच्या विश्वजित कदमांची नाराजी कायम ...

“लोकसभेत भाजपाचा पराभव अटळ, कोणतीही शक्ती परिवर्तन रोखू शकत नाही”; काँग्रेस नेत्याचा दावा - Marathi News | congress atul londhe claims bjp defeat in lok sabha election 2024 is inevitable no power can stop the transformation”; Congress leader's claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“लोकसभेत भाजपाचा पराभव अटळ, कोणतीही शक्ती परिवर्तन रोखू शकत नाही”: काँग्रेस

Congress Atul Londhe News: नवनीत राणा यांनी जाहीर सभेतच मोदींची हवा नाही, हवेत उडू नका, असे सांगितले असून, मोदींची गॅरंटी ही देवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा येईन सारखीच फसवी आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे बनावट व्हॉट्सअप अकाऊंट केले तयार, सायबर पोलिसांत गुन्हा नोंद - Marathi News | Fake WhatsApp account of Chief Electoral Officer created, case registered in Cyber Police | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे बनावट व्हॉट्सअप अकाऊंट केले तयार, सायबर पोलिसांत गुन्हा नोंद

लोकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले ...

मतदान केंद्रात सुविधा पुरविण्याचा भार मुख्याध्यापकांवरही; संयुक्त बैठकीत निर्णय - Marathi News | The headmaster also bears the burden of providing facilities at the polling station; Decision in joint meeting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मतदान केंद्रात सुविधा पुरविण्याचा भार मुख्याध्यापकांवरही; संयुक्त बैठकीत निर्णय

नाशिक जिल्ह्यात मतदानाची तयारी जोमात ...