शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

ठाणे : किस्सा कुर्सी का: राम विरुद्ध गोविंदा

रायगड : रायगडमध्ये यंदाही भाजपचे स्वप्न अधुरेच, १९८९ मध्ये कुलाबा मतदारसंघातून एकदाच लढवली होती निवडणूक

महाराष्ट्र : भाजपाला मोठा धक्का, उन्मेष पाटील 'मातोश्री'वर, उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन!

कोल्हापूर : Kolhapur LokSabha Constituency: सर्वसामान्यांच्या हिताच्या विचारधारेसाठी रिंगणात - शाहू छत्रपती

कोल्हापूर : Kolhapur LokSabha Constituency: शाहू छत्रपती हे काहींचे डमी उमेदवार, संजय मंडलिक यांची टीका

नांदेड : आचारसंहितेचे उल्लंघन; महाविकास आघाडीच्या आजी-माजी आमदार, पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

नागपूर : यवतमाळमधून शिवसेनेचाच उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार - उदय सामंत

मुंबई : लोकसभा निवडणूक लढण्यासाठी आयपीएस अधिकारी हायकोर्टात

महाराष्ट्र : फालतू गोष्टींवर बोलण्यापेक्षा विकासावर बोलावं, राम सातपुतेंनी प्रणिती शिंदेंना फटकारलं

छत्रपती संभाजीनगर : विद्यापीठातील चार मृत कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्युटी ! ६३० पैकी ५७४ जणांची सेवा अधिगृहित