शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

मुंबई : मनसेकडून लढवली लोकसभा; श्रीकांत शिंदेंच्या कल्याणमध्ये उतरलेल्या वैशाली दरेकर कोण?

व्यापार : चिंताजनक! IITमधून शिकल्यानंतरही नोकरीची गॅरंटी नाही, मुंबई IIT मधील ३६% विद्यार्थ्यांना मिळाला नाही रोजगार

महाराष्ट्र : Unmesh Patil : या पापातलं वाटेकरी व्हायचं नाही, स्वाभिमान गहाण ठेवण्याऐवजी मी...; उन्मेष पाटलांचा हल्लाबोल

महाराष्ट्र : “जो में बोलता हूं, करके दिखाता हूं, सात-दस साल से”; अशोक चव्हाणांची भन्नाट डायलॉगबाजी

महाराष्ट्र : राजू शेट्टींच्या विरोधात ठाकरे गटाचा उमेदवार, सत्यजीत पाटील रिंगणात

मुंबई : उद्धव ठाकरेंकडून ४ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; 'कल्याण'मधून वैशाली दरेकर मैदानात

महाराष्ट्र : “होय, दिल्लीत गेलो होतो, नरेंद्र मोदी अन् अमित शाहांशी...”; नाथाभाऊ भाजपात परतणार?

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरची जागा आमचीच; सर्वेक्षणाच्या जोरावर उमेदवार ठरवला जात नाही

नाशिक : दोन टर्म मिळालेले केवळ दोनच खासदार! भानुदास कवडे, हेमंत गोडसे ठरले जायंट किलर

छत्रपती संभाजीनगर : भाजप प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीत छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर चर्चाच नाही!