शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

मुंबई : सुजय विखेंना पैशाची मस्ती; खासदाराच्या 'English' टीकेला निलेश लंकेंचं 'इंग्रजी'त उत्तर

महाराष्ट्र : आज विषय संपवणार, काँग्रेसची थेट भूमिका; मविआच्या बैठकीत जागांचा तिढा सुटणार?

अकोला : महाविजयाचा संकल्प करीत महायुतीचे शक्तीप्रदर्शन; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अनुप धोत्रे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

महाराष्ट्र : “काँग्रेसला हद्दपार केले, आमचे स्वप्न शरद पवारांनी पूर्ण केले, आभारी आहे”; फडणवीसांचा टोला

राष्ट्रीय : Kapil Sibal : 2014 पासून भ्रष्टाचाराचे आरोप असलेले 25 नेते भाजपामध्ये सामील, 23 ​​जणांना दिलासा

मुंबई : मुंबईतल्या २ जागा मित्रपक्षांना दिल्यात, जर ते लढणार नसतील तर आम्ही लढू

राष्ट्रीय : मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी स्वतः चहा बनवला; आधी किटलीत घेतला, नंतर कपात ओतला!

महाराष्ट्र : सांगलीचा तिढा सुटेना, मविआत एकमत होईना; चंद्रहार पाटलांसोबत NCP-काँग्रेसचं जुळेना

राष्ट्रीय : काँग्रेसला दे धक्का; मोदी सरकारवर टीका करणारा बॉक्सर विजेंदर सिंग भाजपात

मुंबई : “सांगलीसह सगळीकडे शिवसेनेच्या प्रचाराला सुरुवात करा”; उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला अल्टिमेटम