शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : 'GYAN'वर आधारलेला असणार भाजपचा निवडणूक जाहीरनामा; काय आहे या 4 शब्दांचा अर्थ? जाणून घ्या

महाराष्ट्र : नाना पटोलेंकडून कठोर कारवाईचा इशारा; संजय निरुपम म्हणाले- उद्याच निर्णय घेतो...

राष्ट्रीय : Vijender Singh : झोपेतून उठलो, तेव्हा वाटलं BJP जॉइन करायला हवी; विजेंरद सिंगचे पत्रकाराला उत्तर Video

अमरावती : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत नऊ सचिवांना सक्तीचे प्रशिक्षण, कार्यमुक्त होण्याचे आदेश

महाराष्ट्र : निवडणुकीत ठाकरेंची 'मशाल' हाती न घेण्यामागचं कारण काय?; राजू शेट्टींचा खुलासा

वाशिम : यवतमाळ-वाशिममधून संजय राठोड?

मुंबई : शिंदे सेनेकडे सक्षम उमेदवार नसल्याने भाजपला हवी उत्तर पश्चिम मुंबईची जागा

बुलढाणा : बुलढाण्यात असलम शहांचीच चर्चा; १० हजारांची सुटी नाणी देत भरला लोकसभेसाठी अर्ज

अकोला : काॅंग्रेसचे अभय पाटील यांनी दाखल केली उमेदवारी ! अकोला लोकसभा मतदारसंघाची निवडणूक

महाराष्ट्र : “भाजपाला रोखले नाही तर स्वतंत्र भारताचे गुलाम नागरिक म्हणून जगावे लागेल”: विजय वडेट्टीवार