शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

महाराष्ट्र : पक्ष नेत्यांवरील टीका भोवली; संजय निरुपमांची काँग्रेसमधून ६ वर्षासाठी हकालपट्टी

राष्ट्रीय : दरवर्षी 1 कोटींची कमाई, हातात 55 हजार रोख अन्..; जाणून घ्या राहुल गांधींची संपत्ती

महाराष्ट्र : स्वप्नात शिवरायांचा दृष्टांत झाला म्हणून बारामती लोकसभा लढवणार, 'हा' उमेदवार कोण?

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंचे उमेदवार घोषित पण प्रचारातून काँग्रेस अलिप्त; मविआ फुटीची चिन्हे?

राजकारण : News & Views Live: शिंदेंच्या शिलेदारांवर तिकीट गमावण्याची वेळ का आली? Loksabha Election 2024

राजकारण : महाराष्ट्राची बातमी Live: शिंदेंनी केला मोठा उलटफेर, भावना गवळींचं तिकीट का कापलं? Loksabha Election

मुंबई : आर्थिक संकटात स्टेशनरी वाया घालवू नका, मी...; संजय निरुपमांचा काँग्रेसला खोचक टोला

मुंबई : खासदार उन्मेष पाटलांनी भाजपा सोडली; फडणवीसांनी एका वाक्यात विषय संपवला

महाराष्ट्र : यवतमाळ-वाशिममधून राजश्री पाटील यांना उमेदवारी?; 'वर्षा' बंगल्यावर हायटेन्शन

मुंबई : शिंदेंच्या शिवसेनेनं उमेदवार बदलला; हेमंत पाटील अन् भावना गवळींचा पत्ता कट