शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

महाराष्ट्र : फाळणीनंतर निर्वासितांचे पुनर्वसन करणारे खासदार, देवराव कांबळे यांच्यावर पं. नेहरूंनी सोपविली होती जबाबदारी

महाराष्ट्र : आधी राजीनामा, मग निलंबनाची कारवाई, निरुपम यांचा दावा, ट्विटरवर शेअर केला 'स्क्रीनशॉट'

गोंदिया : फुली मारुन मतदान करण्याचा आनंद आगळाच; १०७ वर्षीय आजोबांनी सांगितल्या निवडणुकीच्या आठवणी

महाराष्ट्र : “जनतेचा इंडिया आघाडीवर विश्वास वाढतोय, भाजपाला सत्तेतून हद्दपार करणार”; काँग्रेसचा निर्धार

महाराष्ट्र : नवनीत राणा बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणाचा आज निकाल; याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

गोवा : पल्लवी धेपेंच्या प्रचारावर मुख्यमंत्र्यांचे विशेष लक्ष; दक्षिणेचे स्वतः करताहेत दौरे

महाराष्ट्र : भाजप सोडून उद्धवसेनेत, पण उमेदवारी नाहीच! उन्मेष पाटील यांच्याऐवजी करण पवार यांना संधी

राष्ट्रीय : ईव्हीएम-व्हीव्हीपॅटची पडताळणी; सुनावणीस सर्वोच्च न्यायालय तयार

महाराष्ट्र : जागावाटपाचा गुंता सुटेना, महायुतीमध्ये या ११ जागांचा फैसला अद्याप बाकीच

महाराष्ट्र : हेमंत पाटलांचे दिलेले तिकीट कापले, भावना गवळींचाही पत्ता कट, शिंदेसेनेत नाट्यपूर्ण घडामोडी