शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : सुफी गायक विरुद्ध अभिनेत्यामध्ये सामना, हंस राज हंस आणि करमजीत अनमोल रिंगणात

राष्ट्रीय : डझनभर जागांवर बंडखोरांमुळे या राज्यात भाजपचे बिघडू शकते गणित

राष्ट्रीय : 'घराणेशाही'चा सर्वपक्षीय उदो उदो..! मंत्री अन् बड्या नेत्यांच्या नातेवाईकांना मिळाली तिकीटे

राष्ट्रीय : माझं तिकीट कापलं तर आमदारकीचा राजीनामा देईन; सपा नेत्याने स्पष्टच सांगितलं

संपादकीय : शरद पवार: राजकारणातील फायटर नेता

महाराष्ट्र : राजू शेट्टी-मविआ मैत्रीची शक्यता संपुष्टात, ठाकरेंनी उमेदवार जाहीर केल्याने हातकणंगलेत चौरंगी लढत

महाराष्ट्र : ...अन् देवेंद्र फडणवीसांनी मानले शरद पवारांचे आभार, म्हणाले, त्यांनी वर्धेतून ‘पंजा’ गायब केला

महाराष्ट्र : निष्ठावान शिवसैनिकांना डावलत आयारामांना संधी, ठाकरेंचा धूर्त चेहरा उघड; शिंदे गटाची टीका

राष्ट्रीय : काँग्रेसला मोठा धक्का! गौरव वल्लभ यांचा राजीनामा; म्हणाले, पक्ष दिशाहीन मार्गाने जातोय...

पुणे : बारामतीत आधीही झाली पवार विरुद्ध पवार लढत, शरद पवारांनी केला होता सख्ख्या भावाविरुद्ध प्रचार