शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

महाराष्ट्र : “भाजपाने शिंदे गट अन् अजितदादांना चारही बाजूंनी घेरलेय”; ठाकरे गटातील नेत्याची सडकून टीका

राष्ट्रीय : रणदीप सुरजेवाला यांची हेमा मालिनींवर आक्षेपार्ह टिप्पणी, कंगना राणौतचा हल्लाबोल 

संपादकीय : विशेष लेख: प्रियांका गांधी, शत्रुघ्न सिन्हा, सुप्रिया सुळे भाजपच्या रडारवर!

मुंबई : मान्सूनपूर्व कामांना निवडणूक आयोगाच्या मंजुरीची प्रतीक्षा; आचारसंहितेमुळे कामे मंजूर करून घेण्यावर पालिकेचा भर

राष्ट्रीय : Siddaramaiah : मला पंतप्रधान आणि राष्ट्रपतीपद दिलं तरी मी भाजपामध्ये जाणार नाही

उत्तर प्रदेश : या जागा जिंकणाऱ्याचेच सिंहासन, गेल्या पाच निवडणुकांमध्ये दिसले चित्र, राष्ट्रीय पक्षांचा या मतदारसंघांवर फाेकस

मुंबई : मुंबईकर यंदाही नोटाला मतदान करणार का? फोडाफोडीच्या राजकारणाला कंटाळले

राष्ट्रीय : कार आणि घरही नाही, राहुल गांधींची संपत्ती ५ काेटींनी वाढली, शपथपत्रातून मिळाली माहिती

मुंबई : मुंबईत का होते कमी मतदान? गेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ ४८.७० टक्के मतदान

मुंबई : “श्रीकांत शिंदे अजून बच्चा, यंदा दिल्लीत जाणार नाहीत, हिंमत असेल तर...”; संजय राऊतांची टीका