शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

नागपूर : काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांना मोठा धक्का; लोकसभा निवडणूक लढवता येणार नाही, कारण...

राष्ट्रीय : पाच ट्रिलियनमध्ये किती शून्य विचारुन पात्रांची उडवली होती झोप, तेच गौरव वल्लभ भाजपात

फॅक्ट चेक : Fact Check: मतदान केलं नाही तर बँक खात्यातून खरंच कापले जाणार का ३५० रुपये? जाणून घ्या सत्य!

महाराष्ट्र : “भाजपाच्या तालावर शिंदे गट नाचतोय, विधानसभेपर्यंत पक्ष राहणार नाही”; ठाकरे गटाचा टोला

मुंबई : महाराष्ट्र हित विरुद्ध महाराष्ट्र द्रोही लढाई सुरू, आदित्य ठाकरेंनी पेटवली प्रचाराची मशाल

अमरावती : Navneet Rana Vs. Bacchu Kadu: पुढचे २० दिवस झोपू नका, 'त्यांची' झोप उडवा; बच्चू कडूंचा भाजपा उमेदवारावर 'प्रहार'

महाराष्ट्र : “महाविकास आघाडीसाठी शिवसेनेने मोठा त्याग केलाय, जाणीव ठेवा”; ठाकरे गटाने पुन्हा डिवचले

महाराष्ट्र : ‘घड्याळा’बाबत ‘तो’ उल्लेख करा; अन्यथा..., सुप्रीम काेर्टाची अजित पवार गटाला पुन्हा समज

छत्रपती संभाजीनगर : भाजपच्या दबावाला शिंदेसेना बळी; हिंगोलीत हेमंत पाटलांऐवजी बाबूराव कदम, नेमकं काय घडले

राष्ट्रीय : Kailash Vijayvargiya : कमलनाथ यांनी स्वत:ची जागा वाचवली तरी... कैलाश विजयवर्गीय यांचा खोचक टोला