शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

गोवा : लोकसभा निवडणूक 2024: ‘मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन’ संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये फूट

अमरावती : मंगल कार्यालयात घेतली विनापरवानगी प्रचारसभा, आचारसंहिता उल्लंघनामुळे दाखल झाला गुन्हा

मुंबई : आम्हाला पदरात घ्या, परतीसाठी अनेकांचे फोन, पण...; संजय राऊतांचा असाही दावा

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंनी वंचितसोबत आघाडी केली मग मनसेशी युती का नाही?; संजय राऊत म्हणतात...

मुंबई : मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघ हवा भाजपला; शिंदेसेनेकडे अद्याप सक्षम उमेदवार नाही

कल्याण डोंबिवली : उमेदवार जाहीर होताच ठाकरे गटात राजकीय भूकंप? स्थानिक आगरी भूमीपुत्राला उमेदवारी देण्याची मागणी

राष्ट्रीय : राहुल गांधींची शेअर मार्केट अन् सोन्यातही मोठी गुंतवणूक; 'या' कंपन्याचे स्टॉक्स खरेदी

मुंबई : Satara Lok Sabha Election : सातारा लोकसभेचा तिढा सुटणार! शशिकांत शिंदे, सारंग पाटलांनी शरद पवारांची घेतली भेट

महाराष्ट्र : काँग्रेसची गॅरंटी ही चायना मालासारखी; भाजपा नेत्याचा खोचक टोला

मुंबई : वंचितकडून दक्षिण-मध्य मुंबईतून सुजात आंबेडकर रिंगणात उतरणार?