शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : 'उपाशी राहून मरेन, पण मोदींचा फोटो असलेले राशन खाणार नाही', ममतांची जीभ घसरली

हिंगोली : हिंगोलीत शिंदे सेनेला झटका; उमेदवार बदलला, पण भाजपाच्या तिसऱ्या बंडखोराचा अर्ज दाखल

ठाणे : सोशल मिडियाच्या माध्यमातून ठाणे लोकसभेवर भाजपचा दावा

राजकारण : ‘तो’ निकाल लागला, मुलांचा प्रश्न... नवनीत राणा का रडू लागल्या? | Navneet Rana Emotional

राजकारण : News & Views Live: नवनीत राणांना कोर्टाचा दिलासा, रश्मी बर्वेंचं आव्हान कायम का? Loksabha Election

मुंबई : धाराशिवमध्ये महायुतीकडून 'अर्चना पाटील'; पती भाजपा आमदार, पत्नी राष्ट्रवादीच्या उमेदवार

राष्ट्रीय : 'तुम्ही विषारी सापांवर विश्वास ठेवू शकता, भाजपवर नाही'; ममता बॅनर्जींचा भाजपावर हल्लाबोल

ठाणे : आपल्याच उमेदावाराला म्हणाले 'चारित्र्यहीन'; शरद पवार गटाचे शहराध्यक्ष काय बोलून गेले (Video)

अमरावती : नवनीत राणांच्या डोळ्यात अश्रू; जात प्रमाणपत्राच्या निकालानंतर सांगितली मुलांची आठवण

महाराष्ट्र : प्रकाश आंबेडकरांची भूमिका लोकशाही, संविधानविरोधी; काँग्रेसची बोचरी टीका