शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

मुंबई : प्रितम मुडेंविरुद्ध ५.०९ लाख मतं घेणाऱ्या सोनवणेंचं पंकजांना आव्हान; 'वंचित'च्या भूमिकेकडे लक्ष

महाराष्ट्र : 'उबाठा'कडे अजेंडा पण नाही अन् स्वतःचा झेंडा पण नाही; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला

सोलापूर : भाजपा सरकार शेतकऱ्यांच्या मूळावर उठले, आमदार प्रणिती शिंदे यांची टीका

महाराष्ट्र : 'बप्पा', 'मामां'ना तिकीट! बीड आणि भिवंडीतून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार घोषित

सातारा : ... तेव्हापासून कॉलर उडवायची स्टाईल; उदयनराजेंनी सांगितला 'यात्रेतील किस्सा'

राष्ट्रीय : मोदी सरकारने सुरू केलेल्या 'या' योजनेत राहुल गांधींनी केली 15 लाख रुपयांची गुंतवणूक...

कोल्हापूर : Hatkanangale Lok Sabha : 'दोन्ही आघाड्यातील कारखानदार एकत्र येऊन माझ्याविरोधात...', राजू शेट्टींनी सगळंच सांगितलं

धाराशिव : धाराशिवमध्ये भाऊबंदकीचा दूसरा अध्याय; भावाभावानंतर आता दीर-भावजय आमनेसामने

अकोला : ‘वंचित’चे शक्तीप्रदर्शन; प्रकाश आंबेडकर यांची उमेदवारी दाखल! अकोला शहरात काढली रॅली

राष्ट्रीय : Kangana Ranaut : “नरेंद्र मोदी हे भगवान विष्णूचे अंश”; कंगना राणौतने केली पंतप्रधानांची स्तुती