शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

कल्याण डोंबिवली : निगेटिव्ह सर्व्हे आल्यानं श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी घोषित नाही; वरूण सरदेसाईंचा दावा

नागपूर : रामटेकमध्ये पुन्हा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी; मला का घाबरता? बर्वेंचा सवाल

मुंबई : आपली निवडणूक, आपली माणसं; महायुतीकडून ३ आमदारपत्नींना उमेदवारी

अकोला : अजूनही रस्ते बंद झालेले नाहीत, मी पुढाकार घेतो; नाना पटोलेंची प्रकाश आंबेडकरांना ऑफर

महाराष्ट्र : NDA अन् INDIA आघाडीच्या मतांमध्ये घट; महाराष्ट्रात युतीसह मविआलाही टेन्शन

राजकारण : महाराष्ट्राची बातमी Live: ठाकरेंचे खासदार कायम, शिंदेंवर बदलण्याची वेळ का आली? Loksabha Election

राष्ट्रीय : रॉबर्ड वाड्रा अमेठीतून लोकसभा निवडणूक लढवणार? म्हणाले- हीच लोकांची इच्छा आहे...

कल्याण डोंबिवली : 'कल्याण'मध्ये कोण?; ठाकरेंचा उमेदवार ठरल्यानंतर श्रीकांत शिंदेंनी मांडली भूमिका

महाराष्ट्र : PM मोदींच्या कामावर जनता समाधानी; CM शिंदेंबद्दल मत काय?; Opinion Poll मधून टक्केवारी समोर

राष्ट्रीय : लोकसभेपूर्वी काँग्रेसचे 'बुरे दिन'! 2024 मध्ये आतापर्यंत 12 'कट्टर' नेत्यांचा पक्षाला राम-राम...