शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : आमचे ‘भ्रष्टाचार हटाओ’, विरोधकांचे ‘मोदी हटाओ’, प्रचारसभेत नरेंद्र मोदींचा ‘इंडिया’वर निशाणा

राष्ट्रीय : 'देश घडवणारे-बिघडवणारे यांच्यातील फरक ओळखा, देश सध्या निर्णायक वळणावर उभा आहे' : राहुल गांधी

राष्ट्रीय : रायबरेलीतून रॉबर्ट वाड्रा इच्छुक, राहुल, प्रियंका उत्तर प्रदेशातून निवडणूक लढविण्यास अनुत्सुक

राष्ट्रीय : 5 न्याय अन् 25 गॅरंटी; काँग्रेस आज निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करणार!

राष्ट्रीय : कंगना रनौत प्रचारात परिधान करतात हिमाचली टोपी, लोकनृत्यातही सहभागी, ‘हिमाचल की बेटी’ ही प्रतिमा मतदारांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न

राष्ट्रीय : ‘...म्हणून त्यांनी घराणेशाहीबद्दल बोलण्याचे टाळले’

महाराष्ट्र : अजित पवारांची साथ सोडलेल्या सोनावणेंना शरद पवारांकडून संधी, बीडमधून दिली उमेदवारी

राष्ट्रीय : काँग्रेसची गॅरंटी पाहून मोदींच्या गॅरंटीवर शिक्कामोर्तब? महिला, मध्यमवर्गीयांसाठी १० मोठ्या योजना

महाराष्ट्र : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा ‘महिला’वार, अनेक महिला उमेदवार रिंगणात

जळगाव : ठाकरे गटात प्रवेश अन् गळ्यात धनुष्यबाणाचा मफलर; उन्मेष पाटील यांचा फोटो व्हायरल