लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 54.85% मतदान; उर्वरित २० राज्यांची परिस्थिती काय? कुठे सर्वाधिक...  - Marathi News | 54.85% voting in first phase in Maharashtra; What is the situation in the remaining 20 states? Where most voting Loksabha Election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 54.85% मतदान; उर्वरित २० राज्यांची परिस्थिती काय? कुठे सर्वाधिक... 

सर्वात कमी मतदान हे बिहारमध्ये झालेले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात जास्त मतदान झाले तर सत्ताधाऱ्यांविरोधात मत गेल्याचे जाणकार सांगतात. ...

Rahul Shewale : "नाशिकचा तिढा लवकरच सुटेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत घोषणा करतील" - Marathi News | Lok Sabha Election 2024 Nashik's rift will be resolved soon Eknath Shinde will announce this soon says Rahul Shewale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नाशिकचा तिढा लवकरच सुटेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत घोषणा करतील"

Lok Sabha Election 2024 And Rahul Shewale : नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीला मोठा धक्का बसला असून जागावाटपाचा तिढा अजूनही न सुटल्याने छगन भुजबळ यांनी आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचं आज जाहीर केलं. याबाबत राहुल शेवाळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

मतदान करू दिले नाही म्हणून वृद्धाची पाण्याच्या टाकीवर चढून विरुगिरी - तालुक्यातील ग्राम बबई येथील घटना - Marathi News | In Goregaon where an old man climbed on a water tank because he was not allowed to vote | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मतदान करू दिले नाही म्हणून वृद्धाची पाण्याच्या टाकीवर चढून विरुगिरी - तालुक्यातील ग्राम बबई येथील घटना

Lok Sabha Election 2024: नक्षलग्रस्त भागात ऐन ३ वाजता मतदान संपल्यावर वृद्धाला मतदानास थांबवल्याने वृद्धाची पाण्याच्या टाकीवर चढून विरुगिरी ...

परभणी लोकसभेसाठी खान्देश, संभाजीनगरातून ठरतेय महायुतीची रणनीती, वरिष्ठ नेते तळ ठोकून - Marathi News | Mahayuti's strategy is determined from Khandesh, Sambhajinagar for Parbhani Lok Sabha, senior leaders camp | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी लोकसभेसाठी खान्देश, संभाजीनगरातून ठरतेय महायुतीची रणनीती, वरिष्ठ नेते तळ ठोकून

परभणी जिल्हा सेनेचा बालेकिल्ला असून, त्याला घेरण्यासाठी भाजपसह महायुतीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून रणनीती आखली जात आहे. ...

सोलापुरातून ४१ तर माढ्यातून ४२ जणांचे अर्ज - Marathi News | Lok Sabha Election 2024 41 applications from Solapur and 42 applications from Madhya | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातून ४१ तर माढ्यातून ४२ जणांचे अर्ज

Lok Sabha Election 2024 : १९ एप्रिल रोजी उमेदवार अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी माढ्यातून २२ उमेदवारांनी २३ अर्ज भरले. ...

ठाण्याच्या जागेचा तिढा दोन दिवसात सुटेल- भरत गोगावले - Marathi News | Lok Sabha Election 2024 Thane site will be cleared in two days says Bharat Gogawale | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याच्या जागेचा तिढा दोन दिवसात सुटेल- भरत गोगावले

Lok Sabha Election 2024 : ठाण्याचा जागेचा तिढा येत्या दोन दिवसात सुटेल असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी शुक्रवारी ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला. ...

सांगलीनंतर काँग्रेसची कोल्हापुरात बंडखोरी, माजी राष्ट्रीय सचिव उमेदवारी अर्ज दाखल करताना झाले भावूक - Marathi News | Former Congress National Secretary Bajirao Khade rebelled and filed his nomination form from Kolhapur Lok Sabha constituency | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सांगलीनंतर काँग्रेसची कोल्हापुरात बंडखोरी, माजी राष्ट्रीय सचिव उमेदवारी अर्ज दाखल करताना झाले भावूक

पक्षाकडून सामान्य कार्यकर्त्यांना बेदखल केले जात असून स्वाभिमानासाठी रिंगणात उतरल्याची केली घोषणा ...

मतदान केंद्र हलविले, सक्करधऱ्यातील आदिवासींचा मतदानावर बहिष्कार गावातील मूलभूत सुविधा न सोडविल्यास विधानसभा निवडणुकीतही बहिष्कार - Marathi News | Polling station moved, tribals of Sakkardhara boycotted voting, assembly elections also boycotted if the basic facilities in the village are not provided | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मतदान केंद्र हलविले, सक्करधऱ्यातील आदिवासींचा मतदानावर बहिष्कार गावातील मूलभूत सुविधा न सोडविल्यास विधानसभा निवडणुकीतही बहिष्कार

Lok Sabha Election 2024: गावातील मतदान केंद्र हटवले म्हणून आदिवासींचा मतदानावर बहिष्कार, गावातील मूलभूत सुविधांकडे लक्ष न दिल्यास येणाऱ्या पुढच्या निवडणुकीतही मतदान न करण्याचा निर्धार ...