शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : 'डायनासोरप्रमाणे काँग्रेस नामशेष होणार'; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची बोचरी टीका

सोलापूर : पहिल्याच दिवशी सोलापूरसाठी ५२ अन् माढ्यासाठी ६४ अर्जांची विक्री

नागपूर : माढ्यातून पवारांनी निवडणूक लढवल्यामुळे...; फडणवीसांच्या भेटीनंतर काय म्हणाले निंबाळकर?

चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात १ हजार १८५ मतदारांनी नोंदविले मत

महाराष्ट्र : जर राजकीय ज्ञान आणि समज नसेल, तर...; प्रकाश आंबेडकर तुषार गांधींवर संतापले

सांगली : सांगलीत उमेदवारांचा अर्ज भरण्याचा मुहूर्त ठरला; कोण कधी अर्ज भरणार..जाणून घ्या

सांगली : सांगलीची काँग्रेस बरखास्त करून मला पाठिंबा द्या; प्रकाश शेंडगे यांचा प्रतीक पाटील यांच्याकडे प्रस्ताव

नागपूर : खरगे, राहुल गांधी यांचा पूर्व विदर्भात प्रचाराचा धडाका

मुंबई : उत्तर पश्चिम मध्ये उमेदवार कोण असावा हे ठरवण्याचा माझा नैतिक अधिकार नाही - खासदार गजानन कीर्तिकर

छत्रपती संभाजीनगर : सीबीआय, ईडी अन् आयकर विभाग भाजपाचे शाखा कार्यालय; अंबादास दानवेंची खरमरीत टीका