शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

मुंबई : पालघरची सभा संपली, उद्धव ठाकरेंनी थेट लोकल ट्रेनने वांद्रे गाठले

राष्ट्रीय : कर्नाटकात भाजपाचे टेन्शन वाढलं! बंडखोरीमुळे माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलासमोर मोठं आव्हान

फॅक्ट चेक : Fact Check: राहुल गांधींच्या वायनाडमधील जुन्या रोड शोचा फोटो खोट्या दाव्यासह व्हायरल; नेमकं सत्य काय?

मुंबई : 'नकली शिवसेना असायला ती तुमची डिग्री आहे का?' उद्धव ठाकरेंचं अमित शहांना प्रत्युत्तर

सातारा : लोकसभा निवडणुकीचा गजर अन् इच्छुकांची कऱ्हाड, पाटणवर नजर

राष्ट्रीय : आमच्यासाठी गीता, रामायण, बायबल, कुराण हे संविधान; पीएम मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

सांगली : सांगलीत पहिल्या दिवशी २० उमेदवारांनी घेतले ४६ अर्ज; विशाल पाटीलसह अपक्षांचाच समावेश

राष्ट्रीय : असदुद्दीन ओवेसी अन् काँग्रेसची पडद्यामागून मैत्री?; हैदराबादमध्ये राजकीय समीकरण बदललं

सांगली : ईदच्या शुभेच्छांसाठी सांगलीत विद्यमान अन् भावी खासदार एकत्र; संजय पाटील यांच्या टिप्पणीने हास्याची लाट

कल्याण डोंबिवली : उद्धवसेनेच्या विभाग प्रमुखांचा शिंदेसेनेत प्रवेश