शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

मुंबई : पश्चिम महाराष्ट्राचे राजकारण तापले; माढ्यात धैर्यशील मोहिते यांचे अखेर बंड

राष्ट्रीय : कधीकाळी 415 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यंदा किती जागा मिळतील?

राष्ट्रीय : अंकिता भंडारी प्रकरण लोकसभा निवडणुकीत ठरणार निर्णायक

राष्ट्रीय : बिहारच्या गया मतदरासंघात मांझींसाठी पंतप्रधान उतरले प्रचारात

राष्ट्रीय : सुफी गायक हंसराज हंस यांना शेतकऱ्यांचा घेराव

राष्ट्रीय : राज्याची खबरबात - ओडिशात बंडखोर, आयाराम-गयाराम यांचा फटका बसणार

राष्ट्रीय : केंद्र सरकारमधील ३० लाख रिक्त पदे भरणार - राहुल गांधी

राजस्थान : कोणत्याही परिस्थितीत राज्यघटना बदलणार नाही; मोदींनी सांगितलं राज'कारण'

मुंबई : भाजपने स्टार प्रचारकांच्या यादीतून सीएम शिंदे, उपमुख्यमंत्री पवार यांची नाव वगळली; समोर आलं मोठं कारण

मुंबई : चंद्रहार पाटील सांगलीतून विजयी होतील',वसंतदादांच्या पत्नी शालिनीताई पाटलांनी स्पष्टच सांगितलं