शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

पुणे : लेकीच्या प्रेमापोटी शरद पवार धृतराष्ट्र झाले, सर्व सूनांचा अपमान केला - रुपाली ठोंबरे पाटील

मुंबई : 'लग्नाला ३९ वर्षे होऊनही सून बाहेरची? 'शरद पवारांच्या 'त्या' विधानावर अंजली दमानियांचा सवाल

ठाणे : उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेचे अस्तित्व त्या सीटवरच; म्हणून आज आग्रही आहोत उद्याही असणार: अजय बोरस्ते 

व्यापार : घड्याळ, फ्रीज बनवणाऱ्या कंपनीने बनवल्या पहिल्या लोकसभेतील मतपेट्या; असा झाला शेवट...

पुणे : बारामतीत पवारांची फिल्डिंग: ५५ वर्षांनंतर काकडेंची भेट, तावरेंसोबतही बंद दाराआड चर्चा!

कोल्हापूर : हातकणंगले मतदारसंघात अंतर्गत राजकीय घडामोडींनाही वेग; कोरे-आवाडे-यड्रावकर यांच्यात एक तास बंद खोलीत चर्चा 

कल्याण डोंबिवली : जसा बॉस तसा कार्यकर्ता; श्रीकांत शिंदेंची उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंसह वैशाली दरेकरांवर टीका

महाराष्ट्र : २०१४ च्या निवडणुकीत युती आदित्य ठाकरेंमुळे तुटली; भाजपा नेते आशिष शेलारांचा दावा

नाशिक : शिंदे सेनेत इच्छूकांची धावाधाव; अजय बोरस्ते यांच्या पाठोेपाठ हेमंत गोडसे मुंबईत

महाराष्ट्र : मनोज जरांगेंच्या पाठिशी किती टक्के मराठा समाज? प्रकाश आंबेडकरांनी थेट आकडाच सांगितला