शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

मुंबई : “काँग्रेस स्वत:च्या नेत्यांना न्याय देऊ शकत नाही, जनतेला काय देणार?”; संजय निरुपम यांची टीका

महाराष्ट्र : माढाचं गणित! शरद पवारांचे एकेकाळचे साथीदार लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबत, पण...

मध्य प्रदेश : खासदार महोदय, पाच वर्षे कुठे होता? भरसभेत मतदाराने भाजपा उमेदवाराला विचारला सवाल

महाराष्ट्र : “अमोल कोल्हे अतिशय सुसंस्कृत लोकप्रतिनिधी, संसदेतही सर्वोत्तम कामगिरी”: सुप्रिया सुळे

रायगड : नाम साधर्म्य अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात, 'अनंत गीतें'नी भरला उमेदवारी अर्ज

कोल्हापूर : मुख्यमंत्र्यांनी प्रकाश आवाडेंचं बंड थंड केले, धैर्यशील मानेंचा अर्ज भरायला सोबत घेऊन गेले

महाराष्ट्र : एक प्रयोग फसला, पण पवारांनी नवा मोहरा हेरला; भूषणसिंह राजे होळकर तुतारी हाती घेणार!

राष्ट्रीय : राहुल गांधींचा आज तमिळनाडू दौरा; हेलिकॉप्टर खाली उतरचात निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतली झडती

राष्ट्रीय : “येत्या ५ वर्षात केरळला जागतिक वारसा बनवण्याचे काम करू”; पंतप्रधान मोदींनी दिली गॅरंटी!

महाराष्ट्र : पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का? नाराज आबा बागुल देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला