शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

सोलापूर : 'धनदांडग्या लोकांनी गरीबाच्या मुलाला धमकी दिली', धैर्यशील मोहिते पाटलांच्या टीकेला राम सातपुतेंचा पलटवार

अकोला : भारतीय राज्यघटनेचा सरनामा हाच 'वंचित'चा सरनामा; प्रकाश आंबेडकरांकडून जाहीरनामा प्रकाशित

कोल्हापूर : सतेज पाटील, जयंत पाटीलांचे कारस्थान उलथवून लावू - राजू शेट्टी 

रायगड : फोरमच्या लीना गरड यांच्या हातात सेनेचा झेंडा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश  

गोवा : तीन अटी मान्य केल्या तरच इंडिया आघाडीसोबत जागा वांटपाबाबत चर्चा - आरजीची भूमिका

कोल्हापूर : कोल्हापुरात महायुतीचे शक्तीप्रदर्शन; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंडलिक, मानेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज

राष्ट्रीय : राम मंदिर, सनातन, ईडी-सीबीआय ते इलेक्टोरल बाँड्स... PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

महाराष्ट्र : काँग्रेस लोकांची दिशाभूल करण्याचं काम करतं; नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं

राष्ट्रीय : काँग्रेसला भीती आहे जर आम्हाला 400 जागा मिळाल्या तर...; एस जयशंकर यांनी स्पष्टचं सांगितलं

राष्ट्रीय : 'या' राज्यात भाजपला मोठा झटका बसणार...! सर्वच्या सर्व 39 जागांवर जिंकू शकते I.N.D.I.A.