शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

महाराष्ट्र : भाजपाने देशाची लूट करून दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचविले; विजय वडेट्टीवारांचा घणाघाती आरोप

सोलापूर : सोलापुरातून वंचितकडून राहूल गायकवाड अन् माढ्यातून रमेश बारसकर यांनी भरला अर्ज

महाराष्ट्र : “विरोधक PM मोदी द्वेषाने पीडीत आहेत, सलग तिसऱ्यांदा जनताच आता उत्तर देईल”: CM शिंदे

महाराष्ट्र : सांगलीत ठाकरे गटाला मोठा धक्का; काँग्रेसच्या विशाल पाटलांकडून अपक्ष अर्ज दाखल

पुणे : इंदापूर तालुक्यात अजित पवारांना दुहेरी धक्का; दोन महत्त्वाचे नेते उद्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार

राष्ट्रीय : Rahul Gandhi : भाजपाला देशात एकच नेता हवाय; हा विचार प्रत्येक तरुण भारतीयाचा अपमान

राष्ट्रीय : Lok Sabha Election 2024 : मतदानावेळी कोणतं ओळखपत्र न्यायचं?, मतदानकेंद्र कसं शोधायचं?

मुंबई : “भाजपा सत्तेत येणार नाही, लोकशाही वाचवण्यासाठी निवडणूक लढवतोय”; उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : नरेंद्र मोदींची शक्ती कमी करणं ही देशाची गरज; साताऱ्यातून शरद पवार गरजले

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादच्या जागेसाठी शिंदेसेनेकडे तीन इच्छुक, मुख्यमंत्री उद्या निर्णय घेणार: संजय शिरसाट