शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

छत्रपती संभाजीनगर : गत लोकसभा निवडणुकीत ४ हजार ९२९ मतदारांनी केला ‘नोटा’चा वापर

नाशिक : डॅमेज कंट्रोलसाठी बाळासाहेब थोरात उद्या नाशकात

सातारा : माढ्यात अभयसिंह जगतापांमुळे राष्ट्रवादीपुढे अजून तिढाच, शरद पवारांची घेतली भेट 

राष्ट्रीय : माझे निर्णय कुणाला घाबरवण्यासाठी, दडपण्यासाठी नाहीत..., PM मोदींनी सांगितला फ्यूचर प्लॅन! इलेक्टोरल बॉन्डवरही बोलले

सातारा : रणजितसिंह नाईक-निंबाळकरांनी घेतली उद्धवसेनेचे शेखर गोरेंची भेट; आघाडी धर्म पाळणार की दुसरा निर्णय घेणार?

कोल्हापूर : इनोव्हा गेली, फॉर्च्युनर आली! पुण्यात फ्लॅट घेतला; राजू शेट्टींची संपत्ती कितीने वाढली?

कल्याण डोंबिवली : लोकसभा निवडणुकीसाठी सर्व यंत्रणांनी सांघिक भावनेने आणि समन्वयाने काम करावे; सुषमा सातपुते यांचे आवाहन

नागपूर : घरीच मतदान करता आल्याने वयोवृद्ध मतदारही भारावले

पुणे : मग दादांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्षांचा संसदेतील परफॉर्मन्स बघावा... अमोल कोल्हेंचा पलटवार

नागपूर : जिल्ह्यात १३ विशेष युवा मतदान केंद्र