शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

कल्याण डोंबिवली : भाजपा आमदाराच्या पत्नी ठाकरे गटाच्या प्रचारात! कल्याणमध्ये सुलभा गायकवाडांचा दरेकरांच्या प्रचारात सहभाग

कल्याण डोंबिवली : संजय राऊतांच्या स्वागत मिरवणूकीत गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड सहभागी

हिंगोली : मराठवाडा- विदर्भ सीमेवरील चेकपोस्टवर क्रुझरमधून १५ लाखांची रोकड जप्त

नाशिक : डॉक्टर म्हणाले, साहेबांनी माझे बिन टाक्याचे ऑपरेशन केले

राष्ट्रीय : इंडिया आघाडीतील नेत्यांमध्ये पंतप्रधान होण्याची क्षमता नाही; माजी पंतप्रधानांचा मोठा दावा...

फॅक्ट चेक : Fact Check: अरुण गोविल यांनी दलित घरात जेवायला नकार दिल्याचा दावा खोटा, व्हिडीओ बनावट!

सांगली : ...तर मी निवडणुकीतून माघार घेणार; अर्ज भरल्यानंतर विशाल पाटलांचं मोठं वक्तव्य

राष्ट्रीय : नेत्यांनी बुक केली हेलिकॉप्टर, इकडून तिकडे जाताना दिसतायत; एका मिनिटाचे भाडे किती?

पुणे : सासूचे चार दिवस संपलेत, आता सुनेचे चार दिवस येऊ द्या- अजित पवार

सांगली : सांगलीतील नेते महाविकास आघाडीसोबत, दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची बंडखोरीला साथ