शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

सातारा : माढ्यात उत्तम जानकर-मोहिते दिलजमाई?, भाजपसाठी टेन्शन

कल्याण डोंबिवली : मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप उपक्रमाच्या माध्यमातून सर्व स्तरावरुन जनजागृती 

मुंबई : माजी आमदार चंद्रकांत गोसालिया काँग्रेसवर नाराज, मुलाच्या कामांकडे पक्षश्रेष्ठींनी दुर्लक्ष केल्याचा आरोप

ठाणे : ठाण्यात तलावपाळीवर मतदान जनजागृती मोहीम

नागपूर : सांगलीच्या जागेसाठी पटोले, थोरात, कदमांमध्ये मध्यरात्री खलबते; नागपूरच्या हॉटेलात चर्चा

महाराष्ट्र : “लोकसभेत भाजपाचा पराभव अटळ, कोणतीही शक्ती परिवर्तन रोखू शकत नाही”; काँग्रेस नेत्याचा दावा

गोवा : मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे बनावट व्हॉट्सअप अकाऊंट केले तयार, सायबर पोलिसांत गुन्हा नोंद

नाशिक : मतदान केंद्रात सुविधा पुरविण्याचा भार मुख्याध्यापकांवरही; संयुक्त बैठकीत निर्णय

राष्ट्रीय : जो डोळे वटारत होता कटोरा घेऊन फिरतोय! तुमची इच्छा होती..., मोदीनं पूर्ण केली; पंतप्रधानांची तुफान फटकेबाजी

रायगड : फडणवीस धादांत खोटे बोलणारे उपमुख्यमंत्री - कॉग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांचा घणाघात