शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

संपादकीय : आजचा अग्रलेख : पैसा, दारू... आणि आता ड्रग्ज! 

चंद्रपूर : ‘त्या’ मतदारांच्या नखावर टिंबाऐवजी लावणार पूर्ण शाई; दोन्ही राज्यांत मतदान करू नये म्हणून उपाय

बीड : ‘वंचित’ उमेदवाराचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल; तिघांविरोधात गुन्हा दाखल

यवतमाळ : यवतमाळ-वाशिममध्ये दोन्ही सेनेत काट्याची झुंज; वंचितचा अर्ज बाद झाल्याने दुरंगी लढत  

महाराष्ट्र : दुसरा ओपिनियन पोलही धक्कादायक! महाराष्ट्रात NDA ला 28, I.N.D.I.A.ला 20 जागा; शिंदे-ठाकरेंना किती सीट्स मिळणार?

राजकारण : आतली_बातमी Live: महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे एककल्ली वागत आहेत का? Loksabha Election | Ashish Jadhao

राजकारण : महाराष्ट्राची बातमी Live: जानकर कसे जिंकणार? अशोक चव्हाण जादूची कांडी फिरवणार? Loksabha Election

मुंबई : Lok Sabha Election 2024 : विदर्भात कोणाची हवा? कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? सर्व्हेतील अंदाज आला समोर

महाराष्ट्र : निलेश लंके, शशिकांत शिंदे,  राम सातपुते जायंट किलर ठरणार; सर्व्हेतील ५ खळबळजनक अंदाज

अमरावती : ‘मोदींची हवा आहे’ या फुग्यात कोणी राहू नये; २०१९ मध्ये एक अपक्ष झेंडा रोवून गेली; नवनीत राणा यांचे खळबळजनक विधान