शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : अमेठीतून निवडणूक लढवणार का? राहुल गांधी म्हणाले, हायकमांड...

फिल्मी : लाल साडी नेसून प्राजक्ता माळीचा रोड शोमध्ये सहभाग, चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवारांचा केला प्रचार

राष्ट्रीय : “इलेक्टोरल बॉण्डमुळे मोदी सरकारचा बॅण्ड वाजला, भाजपा भ्रष्टाचाराचे गोडाऊन झाले”: अखिलेश यादव

रायगड : Raigad: लोकसभा निवडणुकीसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, मतदानयंत्र हाताळणीचा अधिकाधिक सरावासाठी प्रयत्न

सातारा : उदयनराजे भोसले अन् शशिकांत शिंदे आता मतदारांच्या दरबारात, साताऱ्यात होणार तगडी लढत

राजकारण : मराठा आरक्षणाची सविस्तर माहिती अशोक चव्हाणांनी भर सभेत सांगितली…| Ashok Chavan on Jarange Patil

सातारा : Satara: शरद पवार-शेखर गोरे भेट, सकारात्मक चर्चा; पण, कोणताही निर्णय जाहीर नाही

महाराष्ट्र : असदुद्दीन ओवैसींनी केली प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देण्याची घोषणा, या मतदारसंघातील समिकरण बदलणार?  

महाराष्ट्र : उत्तम जानकरांनी घेतली शरद पवारांची भेट! सस्पेन्स कायम, म्हणाले, अंतिम निर्णय...

राष्ट्रीय : २०२४ च्या निवडणुकीत भाजपाला केवळ १५० जागा मिळतील; काँग्रेस नेते राहुल गांधींचा दावा