शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

महाराष्ट्र : अजितदादा सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, भाजपासोबत जायचे प्लॅनिंग आधीपासूनच; शरद पवार गटाची टीका

गोवा : पल्लवी धेंपे २८३ कोटी रुपयांच्या मालकीण! निवडणूक प्रतिज्ञापत्रात स्पष्ट

मध्य प्रदेश : Jyotiraditya Scindia : ज्योतिरादित्य शिंदेंची संपत्ती पाहून तुम्हीही व्हाल थक्क, बँकेचे कर्जही आहे 'इतके'!

गोवा : भाजप उमेदवारांचे शक्तिप्रदर्शन; श्रीपाद नाईक, पल्लवी धेंपे यांचे उमेदवारी अर्ज सादर

गोवा : बेरोजगारीबाबत होतेय लोकांकडून विचारणा; पल्लवी धंपे यांनी सांगितला अनुभव

गोवा : विरोधकांकडून केली जातेय मुद्दाम दिशाभूल: मुख्यमंत्री

पुणे : भ्रष्टाचार संपवण्याची घोषणा; त्यांनाच जवळ घेऊन स्वच्छ करणारे आजचे मोदींचे सरकार, शरद पवारांची टीका

राष्ट्रीय : सम्राट चौधरी, चंद्राबाबू नायडू, आपच्या पोस्ट्स 'एक्स'वरून हटवल्या, निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कारवाई

महाराष्ट्र : बाहेरून आले, उमेदवार झाले! महायुतीसारखंच मविआनेही दिलंय आयारामांना तिकीट; १३ जणांची लिस्ट  

ठाणे : ठाण्यात उमेदवार निश्चित नाही; मात्र, महायुती प्रचारात सक्रिय; भाजपकडून टिफिन बैठकांचा सपाटा