शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : देशाने 1 जुलैला 'खटाखट दिवस' साजरा केला, लोक बँक खाते चेक करत होते..., PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार निशाणा

राष्ट्रीय : आजकल बच्चे का मन बहलाने का काम चल रहा है..., निवडणूक निकालावरून पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

राष्ट्रीय : राहुल गांधींना 'अभय मुद्रे'संदर्भात ज्ञान नाही; मी त्यांना...! रामभद्राचार्य स्पष्टच बोलले

राष्ट्रीय : 'पंतप्रधान नरेद्र मोदी यांना अयोध्येतून निवडणूक लढवायची होती, पण...'; राहुल गांधींचा लोकसभेत मोठा गौप्यस्फोट?

मुंबई : मुंबईतील पहिल्या सिग्नल शाळेला लेटमार्क; आचारसंहितेचा फटका : नोव्हेंबरपर्यंत प्रतीक्षा 

उत्तर प्रदेश : भाजपच्या उत्तर प्रदेशातील कामगिरीसंदर्भात RSS चिंतित; आढावा बैठकीत समोर आलं पराभवाचं 'नेमकं' कारण!

राष्ट्रीय : काँग्रेस नेते सॅम पित्रोदा परतले; पुन्हा इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड

फिल्मी : नाना पाटेकरांना होती लोकसभेची ऑफर, केला मोठा गौप्यस्फोट, म्हणाले- शरद पवारांचा फोन आला अन्...

राष्ट्रीय : घर-शौचालय-रस्ता-नोकरी मोदींकडून मिळवलं, पण मतदान काँग्रेसला केलं...; CM सरमा यांचा हल्लाबोल

मुंबई : उद्धव ठाकरेंवर कारवाई होणार? निवडणूक आयोगाने दिले महत्त्वाचे आदेश