शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

सिंधुदूर्ग : भाजपच्या स्थापनेनंतर कोकणात पहिल्यांदाच उमेदवारी, नारायण राणे उद्या अर्ज दाखल करणार

कल्याण डोंबिवली : कल्याणातील ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या मिसेस शिंदेंच्या भेटीला?; चर्चांना उधाण 

महाराष्ट्र : “राहुल गांधी देशाला प्रगतीपथावर नेणार, जनता भाजपाला धडा शिकवणार”; नाना पटोले स्पष्टच बोलले

सांगली : 'कारखाना चालवायला येत नाही, निघाले खासदार व्हायला'; अजितदादांनी विशाल पाटलांना डिवचलं

अमरावती : अजित पवार, सुनेत्रा पवार हे सप्लिमेंट्री; संजय राऊत यांची बोचरी टीका

वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा वर्धा जिल्ह्यात तळेगाव येथे आज होणार सभा

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील आजच्या राजकीय परिस्थितीला शरद पवार जबाबदार; महायुतीचा आरोप

ठाणे : निवडणुकीचे काम नाकारणाऱ्या विनाअनुदानित शाळांवर हाेणार कारवाई

राष्ट्रीय : मतदानाचा पहिला टप्पा: उद्या 16.63 कोटी मतदार 1625 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार...

ठाणे : उल्हासनगर वडोलगाव रस्त्याचे काम पूर्ण करा, अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार, नागरिकांचा निर्णय