शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : केंद्रीय मंत्र्यांची हॅटट्रिक हाेणार की हुकणार? काँग्रेसच्या गडात भाजपला मिळाले होते यश 

राष्ट्रीय : दक्षिणेत आज अग्निपरीक्षा! काेणाची जादू चालणार? तामिळनाडूत सर्व ३९ जागांवर मतदान

मुंबई : मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदार दूतांना मूलमंत्र

फॅक्ट चेक : Fact check : खरंच मनसे प्रमुख-नरेंद्र मोदी शिवाजी पार्कवर एकाच मंचावर येणार? राज ठाकरेंनी दिले अपडेट्स

पुणे : Baramati Lok Sabha Election 2024 :अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवारांची बँकेत, सोन्यात,'संपत्ती' ट्रॅक्टर, ट्रेलरही नावावर ; पाहा संपूर्ण तपशील

सोलापूर : बंगल्याची किंमत २ कोटी ८८ लाख रुपये; प्रणिती शिंदेंच्या नावे दादरला प्लॅट, १९ लाख रूपयांची दागिने

छत्रपती संभाजीनगर : २०१९ मध्ये 'मध्य, पूर्व' विधानसभा मतदारसंघाने दिला खैरेंना दणका, असे झाले एकूण मतदान

मुंबई : उत्तर-पश्चिम मतदार संघातून शिंदे सेनेचे रवींद्र वायकर यांनी सुरू केली मतदार संघाची जुळवाजुळव

मुंबई : राऊतांनी कारवाईची मागणी केली, पटोलेंनी विशाल पाटलांना इशारा दिला; म्हणाले, पक्षशिस्त मोडली तर...'

राष्ट्रीय : भाजपच्या प्रचाररथाची गाडी बंद पडली! मुख्यमंत्री नाराज झाले, उतरून कारमध्ये बसून निघून गेले