शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

महाराष्ट्र : “सीतामाईलाही भोग चुकलेले नाहीत, आपण तर...”; नवनीत राणांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर

गडचिरोली : गडचिराेली शहरात नवमतदारांसह महिलांमध्ये प्रचंड उत्साह केंद्रांवर भरदुपारी रांगा : सावलीसाठी मंडप अन् थंड पाण्याची व्यवस्था

नागपूर : राज्यातील पाच मतदारसंघामध्ये पहिल्या चार तासांत कसे झाले मतदान, पाहा आकडेवारी

राष्ट्रीय : प्रचारादरम्यान कारने चिरडले, भाजपाच्या नेत्याचा मृत्यू, कर्नाटकमधील कोडागू य़ेथील घटना

भंडारा : ना चिठ्ठी मिळाली, ना यादीत नाव होते; मतदार शोधत राहिले याद्या! भंडाऱ्यात नागरिक संतापले

नागपूर : ज्येष्ठ नागरिकांची अशीही जिद्द! ९६ वर्षांच्या आजींनी व्हिलचेअरवरून येत बजावला मतदानाचा हक्क

राष्ट्रीय : या ठिकाणी मतदारांची मतदानाकडे फिरवली पाठ, पहिल्या ५ तासांत पडलं नाही एकही मत, समोर आलं असं कारण  

महाराष्ट्र : “आम्हाला नारायण राणेच उमेदवार म्हणून हवे होते, कारण...”; संजय राऊतांनी मानले भाजपाचे आभार

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात सकाळी ११पर्यंत १९.१७ टक्के मतदान

रत्नागिरी : सत्तेचा सारीपाट: कोकणातील जुन्या संघर्षाचा नवा अध्याय सुरू