लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
मिहिर कोटेचा यांचा पॉडकास्टद्वारे प्रचार, थेट गोपीनाथ मुंडेना केला कॉल  - Marathi News | The Gopinath Mundena Call was promoted live through podcasts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिहिर कोटेचा यांचा पॉडकास्टद्वारे प्रचार, थेट गोपीनाथ मुंडेना केला कॉल 

महाराष्ट्र दिनानिमित्त बुधवारी संध्याकाळी कोटेचा यांनी त्यांचे पॉडकास्ट मराठीत लाँच केले. घाटकोपरमधील भटवाडी येथील समाज कल्याण केंद्रात ते प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांच्याशी संवाद साधत होते. ...

...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका - Marathi News | Tai did this work of only one right, BJP leader Chitra Wagh criticizes Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका

बारामती येथे भाजप कार्यालयात पत्रकारांशी बोलताना चित्रा वाघ यांनी हि टीका केली.त्या पुढे म्हणाल्या सुळे यांच्या कार्यअहवालात ‘अजितदादां’नी केलेलीच कामे दाखविण्यात आली आहेत.त्यामुळे तो कार्यअहवाल नक्की कोणाचा,असा प्रश्न पडतो,असे चित्रा वाघ म्हणाल्या. ...

शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल  - Marathi News | The farmer must survive; Modi values the eater but not the grower; Pawar's attack | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 

पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आज गुरुवार  (दि.२) रोजी खा. सुप्रिया सुळे यांच्या निवडणूक प्रचारासाठी झालेल्या सभेमध्ये शरद पवार यांनी मोदी सरकारवर आणि त्यांनी राबवलेल्या धोरणांवर सडकून टीका केली. ...

पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी  - Marathi News | Palghar seat in BJP account Hemant Savara got nomination | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 

या जागेसाठी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात रस्सीखेच सुरू होती. आखेर, ही जागा मिळविण्यात भाजपला यश आले आहे. ...

विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | congress nana patole reaction over will action taken be taken against rebel vishal patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...

Nana Patole News: महाविकास आघाडीच्या आघाडी धर्मामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण होऊ देणार नाही, असे नाना पटोलेंनी म्हटले आहे. ...

'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला - Marathi News | loksabha election 2024 Earlier there were two constitutions in the country, one used to run the country and the other run the Jammu Kashmir , PM Modi's strong attack on Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला

‘मी काँग्रेसला आव्हान देतो, राजकुमाराला आव्हान देतो, हिम्मत असे तर, पुन्हा तीन तलाकचे स्वातंत्र्य देऊ, असे उघडपणे बोलून दाखवा. मोदी आहे सामना करू शकणार नाही,’ असेही मोदी म्हणाले. ...

“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका - Marathi News | sharad pawar criticizes pm narendra modi in kolhapur rally for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका

Sharad Pawar News: महाराष्ट्रामध्ये येण्याशिवाय देशाच्या पंतप्रधानांना दुसरे काही दिसत नाही, अशी टीका शरद पवारांनी केली. ...

मनपाची कोट्यवधींची वाठोड्यातील जमीन भाजप नेत्याला एक रुपया चौरस फुटाने लीजवर - Marathi News | vikas thackeray claims municipality crores of land in wathoda on lease to bjp leader at one rupee per square foot | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपाची कोट्यवधींची वाठोड्यातील जमीन भाजप नेत्याला एक रुपया चौरस फुटाने लीजवर

आ. विकास ठाकरेंची तक्रार : मनपा प्रशासनाची भाजप नेत्यावर मेहरबानी का? ...