शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : कर्नाटकात येऊन रेवण्णाबद्दल बोला; राहुल गांधींचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन

मुंबई : ‘अर्बन हीट आयलॅंड’वर बोलणार का? उन्हा-तान्हात प्रचार, पण एकही उमेदवार बोलेना; पर्यावरणवाद्यांची खंत

राष्ट्रीय : काँग्रेसलाच नकोय देशाची राज्यघटना; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका

ठाणे : श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार

पिंपरी -चिंचवड : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपासणी सुरु; निगडीत सर्वेक्षण पथकाकडून २९ लाखांची रोकड जप्त

छत्रपती संभाजीनगर : सर्वांचीच दारोमदार मतविभागणीवर, महायुती, महाविकास आघाडी आणि एमआयएमचेही सारे लक्ष ‘वंचित’कडे

मुंबई : एकाच ठिकाणी 34 मतदान केंद्रे अन् 29,628 मतदार ! अन्य एका ठिकाणी २७ केंद्रे अन् ३०९२९ मतदार

मुंबई : भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही

मुंबई : ‘पॉर्न स्टार, सेक्स स्कँडल’वरून उद्धवसेना-भाजपमध्ये संघर्ष; उद्धवसेनेच्या जाहिरातीत पॉर्न स्टार

महाराष्ट्र : सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले