शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

लातुर : loksabha2024: लातूर लोकसभेसाठी सकाळी ११ वाजेपर्यंत २०.७४ टक्के मतदान

कोल्हापूर : LokSabha2024: सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोल्हापुरात ६३.७१ तर हातकणंगलेमध्ये ६२.१८ टक्के मतदान

कल्याण डोंबिवली : स्वार्थासाठी नव्हे तर देशासाठी एकत्र आलेल्यांना निवडून द्या : डॉ. श्रीकांत शिंदे

रायगड : अलिबाग : ९३ व्या वर्षी ज्येष्ठ विधीज्ञ ॲड गोपाळ लिमये यांनी बजावला मतदानाचा हक्क

रत्नागिरी : रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदार संघात २१.१९ टक्के मतदान, चिपळूणात सर्वाधिक; रत्नागिरीत कमी टक्केवारी

लातुर : सर्व्हिस रस्त्यासाठी लातूर जिल्ह्यातील सुनेगाव सांगवी गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार

कोल्हापूर : LokSabha2024: मतदान केंद्रांवर मोबाइल बंदी, कोल्हापुरात चोख पोलिस बंदोबस्तात शांततेत मतदान

राष्ट्रीय : Akhilesh Yadav : भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात; अखिलेश यादव यांचा आरोप

उत्तर प्रदेश : ‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’

रायगड : रायगड लोकसभेसाठी १७.१८ टक्के मतदान; गुहागरमध्ये सर्वाधिक मतदान