शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

मुंबई : “महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला

राष्ट्रीय : इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार

राष्ट्रीय : Narendra Modi : इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला

राष्ट्रीय : आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही, फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल

रत्नागिरी : LokSabha2024: गणपतीपुळ्यातील मतदान केंद्रावर निसर्ग रक्षणाचा देखावा

पुणे : अदृश्य शक्तीमुळेच निवडणूक काळात धमक्या व पैसे देण्याचे प्रकार - सुप्रिया सुळे

सांगली : भर उन्हात, मतदान जोमात, पारा चाळीशीपार तरीही मतदारांचा उत्साह अपार

सातारा : LokSabha2024: साताऱ्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५४.१ टक्के मतदान

महाराष्ट्र : मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क

सांगली : सांगलीतील काही मतदान केंद्रांवर बीप आवाजावरुन मतदारांमध्ये शंका-कुशंका