लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
पाचवा टप्पा: २३ टक्के उमेदवार गुन्हेगार; महिलांचे प्रमाण १२ टक्केच  - Marathi News | stage five of lok sabha election 2024 23 percent of candidates criminal and proportion of women is only 12 percent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाचवा टप्पा: २३ टक्के उमेदवार गुन्हेगार; महिलांचे प्रमाण १२ टक्केच 

६९५ उमेदवारांकडे सरासरी ३.५६ कोटींची संपत्ती ...

पंतप्रधानांनी देशाची संपूर्ण संपत्ती चार-पाच श्रीमंत लोकांना दिली: प्रियांका गांधी - Marathi News | congress priyanka gandhi said pm gave the entire wealth of the country to four five rich people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधानांनी देशाची संपूर्ण संपत्ती चार-पाच श्रीमंत लोकांना दिली: प्रियांका गांधी

राहुल गांधींच्या देशभरातील दोन यात्रांचा उल्लेख करताना त्या म्हणाल्या की, लोकांच्या समस्या समजून घेण्यासाठी ते ४००० किलोमीटर चालले. ...

मावळमध्ये मतदानाला शांततेत सुरवात; कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष - Marathi News | Polling begins peacefully in Maval; Administration focus through control room | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळमध्ये मतदानाला शांततेत सुरवात; कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

सकाळच्या पहिल्या टप्प्यात जेष्ठ नागरीं आणि महिलांचा मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडल्याचे दिसून आले. तसेच महिला, युवा, दिव्यांग व विशेष मतदान केंद्र सजवण्यात आले आहेत. ...

संदेशखालीच्या महिलांना गुंडांच्या धमक्या, तृणमूलचे अभय; पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीका - Marathi News | pm narendra modi slams tmc in rally for lok sabha election 2024 west bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संदेशखालीच्या महिलांना गुंडांच्या धमक्या, तृणमूलचे अभय; पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीका

या गुन्हेगारांना संरक्षण देण्यासाठी ‘टीएमसी’ समोर आली आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे केली. ...

भाजपची ‘वॉशिंग मशिन’ चौकात तोडणार; अरविंद केजरीवालांचा हल्लाबोल, मतदारांना १० गॅरंटीची घोषणा - Marathi News | arvind kejriwal criticized bjp and announcement of 10 guarantees to voters for lok sabha election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपची ‘वॉशिंग मशिन’ चौकात तोडणार; अरविंद केजरीवालांचा हल्लाबोल, मतदारांना १० गॅरंटीची घोषणा

देशात ‘इंडिया’ आघाडीची सत्ता आल्यास भाजपच्या भ्रष्टाचाराची ‘वॉशिंग मशिन’ चौकात उभी करुन तोडू, अशा शब्दात अरविंद केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकीतील दहा गॅरंटींची घोषणा केली.  ...

सपा-काँग्रेस रोखणार का भाजपचा क्लीन स्वीप? मतदानाच्या प्रमुख टप्प्यात सत्ताधाऱ्यांना आव्हान - Marathi News | will sp and congress prevent bjp clean sweep for lok sabha election 2024 in uttar pradesh fifth stage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सपा-काँग्रेस रोखणार का भाजपचा क्लीन स्वीप? मतदानाच्या प्रमुख टप्प्यात सत्ताधाऱ्यांना आव्हान

राहुल गांधी पहिल्यांदाच रायबरेलीतून लढत असल्याने साऱ्या देशाचे लक्ष या मतदारसंघाकडे आहे. ...

आई ड्युटीवर, अकरा महिन्यांची लेक कडेवर; निवडणूक विभागाने ड्युटी केली रद्द  - Marathi News | mother on duty eleven month old by the lake duty canceled by election department | Latest beed News at Lokmat.com

बीड :आई ड्युटीवर, अकरा महिन्यांची लेक कडेवर; निवडणूक विभागाने ड्युटी केली रद्द 

उन्हाचा त्रास आणि बाळाला सांभाळण्याची अडचण लक्षात घेत निवडणूक विभागाने आईची ड्यूटी रद्द केली.  ...

राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ - Marathi News | lok sabha election 2024 Jayant Patil criticized Raj Thackeray by showing an old video of Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ

Jayant Patil : काल महाविकास आघाडीची भिवंडी येथे तर महायुतीची ठाण्यात सभा झाली. या सभेत आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. ...