शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

महाराष्ट्र : ‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण

फॅक्ट चेक : Fact Check: आमिर खानचा भाजपाविरोधी प्रचाराचा व्हिडीओ Fake; जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागचं सत्य

मुंबई : मोदींचा रोड शो महायुतीच्या उमेदवारांसाठी धोकादायक; शरद पवारांच्या NCP चा दावा

फॅक्ट चेक : Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'

पिंपरी -चिंचवड : भोसरी विधानसभा मतदारसंघ ठरवणार शिरूरचा खासदार; सोसायटीतील मतदारांची कोणाला साथ?

पिंपरी -चिंचवड : चिंचवड मतदारसंघात विधानसभेची रंगीत तालीम, प्रचारात भाजप आणि राष्ट्रवादीचाही आखडता हात

महाराष्ट्र : महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं

पुणे : ४८ तासांत तपशील सादर करा! बारणेंच्या खर्चात १५ लाखांची, तर वाघेरेंच्या खर्चात ७ लाखांची तफावत

महाराष्ट्र : संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?

मुंबई : बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं