लोकसभा मतदारसंघाचे निकाल हळूहळू बाहेर पडताच भाजप आघाडीवर असल्याचे चित्र स्पष्ट झाले अन् जनसंपर्क कार्यालय गर्दीने गजबजलेले दिसून आले. दरम्यान, कार्यालयात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार विद्यमान खासदार रामदास तडस यां ...
लोकसभा निवडणुकीतील मतदानाअंती विविध चर्चा रंगल्या होत्या. ग्रामीण भागात भाजप सरकारविरुद्ध असलेला रोष काँग्रेसला मदत करणारा ठरेल, असा अंदाज बांधला जात होता. त्यामुळे काँग्रेसच्या गोटातही आशा पल्लवित झाली होती. परंतु, सकाळपासून लागलेल्या धक्कादायक निका ...
तब्बल १ महिना १३ दिवसांनी गुरुवारी लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या दिवस आला. दरम्यान गुरुवारी सर्वांच्या नजरा निकालाकडे असल्याने शहरातील बाजारपेठ आणि विविध प्रमुख रस्त्यांवर कमालीचा शुकशुकाट होता. गुरुवारी सकाळी आठ वाजतापासून भारतीय खाद्य निगमच्या ग ...
डॉ. भारती पवार यांना रिंगणात उतरविले होते. पवार यांची लढत माजी आमदार धनराज महाले यांच्याशी होती. त्यांनी महाले यांचा प्रचंड मताधिक्याने दारूण पराभव करत दणदणीत विजय मिळविला. दिंडोरीवर असलेला भाजपाचा कब्जा टिकवून ठेवला ...
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार खासदार भावना गवळी पहिल्या फेरीपासून आघाडीवर होत्या. प्रत्येक फेरीनंतर त्यांच्या रिसोड (जि.वाशिम) या गावात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करुन एकप्रकारे दिवाळीच साजरी केल्याचे चित्र दिसून आले. ...
शिवसेनेच्या कार्यालयापेक्षाही सर्वाधिक गर्दी काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांच्या निवासस्थानी झाली होती. बुधवारपासूनच या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. गुरुवारी कार्यकर्त्यांसाठी चहापान आणि नाश्त्याचीही ...