:व्यक्ती कितीही मोठी झाली तरी ती ज्या ठिकाणी वाढली, संस्कारित झाली तेथील ऋण कधीही विसरत नाही. सध्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे रामनगर भागात राहत असले तरी विजयानंतर अगोदर महालातील त्यांच्या निवासस्थानाच्या परिसराकडे गेले. खुद्द गडकरी व मुख्यमंत्री ...
वर्षभरापूर्वी लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा गढ भेदून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विजय संपादन केला होता. मात्र हा विजय आजच्या निवडणुकीत कायम राखता आला नाही. गुरूवारी सकाळी मतमोजणी सुरूवात झाल्यानंतर व परिणाम बाहेर येताच राष्ट्रवादी काँग्रेससह मित्र पक्ष ...
लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार डॉ.सुभाष भामरे यांनी ५ लाख ८७ हजार ८६९ मते मिळवून सलग दुसऱ्यांदा विजयी झाले. तर काँग्रेसचे कुणाल पाटील यांना ३ लाख ६० हजार ६१० मते मिळाली. निवडणुकीत डॉ.सुभाष भामरे यांना २ लाख २७ हजार २५९ एवढे मताधिक्य मिळाले. ...
जिल्ह्यात भाजप-शिवसेना युतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि.२३) दुपारी जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत लाडू वाटप करून आनंदोत्सव साजरा केला. ...
गुरुवारी शहरासह ग्रामीण भागातील मतदानाची मोजणी करण्यात आली. निवडणुकांचे निकाल जाहीर होणार असल्याने पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी तत्पूर्वी सूक्ष्म नियोजन करत सुमारे दोन हजारांपेक्षा अधिक पोलीस आपापल्या हद्दीत तै ...
जसजशी निकालाची उत्कंठा वाढत होती तसतसा भाजप कार्यकर्त्यांचा उत्साही ओसंडून वाहत होता. पहिल्या फेरीपासूनच भाजप गोटात उत्साह दिसून आला. भंडारा शहरातील राजीव गांधी चौकातील भाजपच्या जिल्हा कार्यालयात विजयाचा जल्लोष पाहायला मिळाला. ...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख उमेदवारांनी भल्या सकाळी देवदर्शन घेऊन कौल मागितला. यात शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी शिर्डी येथे जाऊन साईचरणी नतमस्तक झाले, तर नाशिकमध्ये समीर भुजबळ हे काळाराम मंदिरात प्रभू रामचंद्रांना साकडे घालण ...
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातून मताधिक्क्याने निवडून आलेल्या सुनील मेंढे यांच्या मूळगावी ग्रामस्थांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. ग्रामस्थांनी जणू दिवाळीच साजरी केली, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. जिल्ह्याच्या राजकारणात अडीच वर्षांपुर्वी पाय ...