हिंदी भाषिक पट्ट्यात कमी होणाऱ्या संभाव्य जागा भरून काढण्यासाठी पूर्व भारतात जोरदार मुसंडी मारण्याची भारतीय जनता पार्टीने आताच्या लोकसभा निवडणुकीत आखलेली रणनीती पूर्णपणे यशस्वी झाल्याचे निकालांवरून दिसते. ...
चार महिन्यांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेशात लोकसभा मतदार संघनिहाय १७ जागांवर आघाडीवर असलेल्या भाजपने लोकसभा निवडणुकीच्या निकालात तब्बल २८ जागांवर मुसंडी मारत काँग्रेसला जोरदार झटका दिला आहे. ...
कर्नाटक राज्य हे अनेक वर्षे ‘कॉँग्रेसचा बालेकिल्ला’ म्हणून ओळखला जात होते. मात्र, २००७ मध्ये भाजपने या राज्यात विजय मिळवत दक्षिणेकडील राज्यात प्रवेश केला. ...
टोकाचा मोदीविरोध व जातीची समीकरणेही भाजपचा विजयरथ रोखू शकली नाहीत. कागदावर गणित केल्यास ‘महागठबंधन’ सशक्त दिसत होते. पण मोदींनी हे गणित व जातीची समीकरणे फोल ठरविली. यावरून लोक मोदींचा वाढता स्वीकार करू लागल्याचे दिसते. ...
भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक विकासाच्या मुद्द्याऐवजी राष्ट्रवाद आणि धार्मिक ध्रुवीकरणाकडे वळवण्यात यश मिळवले. पुलवामा येथील शहीद झालेल्या लष्कराच्या जवानांच्या नावे स्वत: पंतप्रधान मोदींनी मते मागितली. कधी नव्हे ते लष्करी कारवाईचे राजकीयीकरण केले ग ...
मोदी सरकारची पीक विमा योजना अद्भुत होती, मात्र गेल्या दोन वर्षांमध्ये विम्याचे कव्हरेज ३० हून २४ टक्क्यांवर आले. एक चांगली योजना जन्मत:च आजारी होण्याचे कारण राज्य सरकारची उदासीनता हे होते. ...